
पुणे – मुलीसमवेत झालेल्या वादाचा राग आल्याने रमेश गवळी, समर्थ केंद्रे, किरण गवळी, विनोद गवळी यांनी लोखंडी हत्यारांसह, दांडक्याने ४ दुचाकी, ४ रिक्शा आणि १ चारचाकी अशा एकूण ९ वाहनांची तोडफोड केली. ही घटना २६ जूनच्या रात्री ८.३० वाजता खराडी (पुणे) येथील थिटे वस्तीतील माताजी मार्केट येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
हिंदु तरुणाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मुसलमान तरुणीला अटक करा !
ग्रामपंचायत संगणक परिचालकांना नियमित मानधन ! – ग्रामविकासमंत्री
‘एस्.टी. संगे तीर्थाटन’ योजनेला खासगी सहभागाची जोड; भाविकांचा प्रवास होणार अधिक सुलभ ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ !
विरोधकांकडून विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने !
प्रदूषित पाणी आणि प्रदूषण यांवर उपाययोजना करत आहोत ! – पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे