विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ !

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.

मुंबई, १ जुलै (वार्ता.) – विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची १ जुलै या दिवशी शपथ घेतली. या वेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते.