(‘आय.व्ही.एफ्.’ म्हणजे वंध्यत्वावर मात करणारी प्रगत वैद्यकीय उपचारपद्धत !)

मुंबई – राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विनाअनुमती ‘आय.व्ही.एफ्.’ केंद्रे, अवैध सोनोग्राफी आणि गर्भलिंग निदान यांच्या माध्यमातून होणार्या गैरप्रकारांचे सूत्र गाजले. यावर उत्तर देतांना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ‘अशा गंभीर आणि संघटित स्वरूपाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करता यावा, यासाठी पुढील अधिवेशनात आवश्यक कायदेशीर प्रावधाने केली जातील’, अशी घोषणा विधानसभेत केली.
या प्रकारांतील अवैध टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, अशा गैरप्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी विद्यमान कायदे अधिक प्रभावी आणि कठोर करण्यात येणार असल्याचे आबिटकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.
९ वाहनांची तोडफोड करणार्या चौघांना अटक !
हिंदु तरुणाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मुसलमान तरुणीला अटक करा !
ग्रामपंचायत संगणक परिचालकांना नियमित मानधन ! – ग्रामविकासमंत्री
‘एस्.टी. संगे तीर्थाटन’ योजनेला खासगी सहभागाची जोड; भाविकांचा प्रवास होणार अधिक सुलभ ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ !
विरोधकांकडून विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने !