सिल्कियारा बोगद्याचे काम परीक्षणानंतर पुन्हा चालू करणार !

हा बोगदा १२ सहस्र कोटी रुपयांच्या ‘चार धाम ऑल वेदर रोड प्रोजेक्ट’चा महत्त्वाचा भाग आहे.

भारताबाहेर राहून देशविरोधी कारवाया करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठीचे नवीन कलम संमत होणार !

संसदेचे हिवाळी अधिवेशन

पाकिस्तानी कलाकारांवर भारतात कायमची बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

पाकमधील बहुतांश कलाकार हे भारतद्वेष्टे आणि धर्मांध आहेत. अनेक उदाहरणांतून ते समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून अशा कलाकारांनी भारतीय कलाक्षेत्रात काम करू नये, अशीच अनेक भारतियांची राष्ट्रभावना आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने याकडेही लक्ष घालावे’, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे !

High GDP India : आर्थिक मंदीच्या छायेत असलेल्या जगात भारताची आर्थिक घोडदौड !

वर्ष २०२३ मध्ये ६.३ टक्क्यांनी वधारणार भारतीय अर्थव्यवस्था !

काश्मीरमधील आतंकवादी कारवायांमागे पाकिस्तानच्या निवृत्त सैनिकांचा हात ! – भारतीय सैन्याची माहिती

असे आहे, तर भारताने थेट पाकवर आक्रमण करून पाकचा निःपात करणे आवश्यक आहे अन्यथा असे निवृत्ती सैनिक येत रहाणार आणि आपण त्यांना मारत राहू ! यातून काश्मीरमधील आतंकवाद कधीच मुळासह नष्ट होऊ शकणार नाही !

मांस वगळता अन्य पदार्थांना देण्यात येणारे ‘हलाल’ प्रमाणपत्र इस्लामीविरोधी ! – ऑल इंडिया मुस्लिम जमात

‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांची स्पष्टोक्ती !

Law Against Deepfake : ‘डीपफेक व्हिडिओ’च्या विरोधात लवकरच कायदा होणार !

‘डीपफेक व्हिडिओ’, सिंथेटिक व्हिडिओ आणि खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या वापरकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर त्यास सामाजिक माध्यमेच उत्तरदायी असतील.

अवैध ठरवलेल्या विधेयकांवर निर्णय घ्या !

राज्यपाल त्यांच्या अधिकारांचा वापर कायदा बनवण्याच्या सामान्य मार्गाला खीळ घालण्यासाठी करू शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय

शाळा विलीनीकरणाचे ‘मध्यप्रदेश मॉडेल’ देशभरात लागू करणार ! – नीती आयोग

देशभरातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच अल्प शिक्षकसंख्येची समस्या दूर करण्यासाठी नीती आयोगाने महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. आयोगाने सर्व राज्यांना उद्देशून म्हटले आहे की, मध्यप्रदेशचे ‘एक शाळा-एक परिसर’ हे ‘मॉडेल’ देशभरात लागू केले जाऊ शकते.