अंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणार्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी सौ. प्रांजली पाटील (राजपूत) !
गेल्या वर्षी (वर्ष २०१६ मध्ये) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (‘यू.पी.एस्.सी’च्या) परीक्षेत पहिल्या दृष्टीहीन विद्यार्थिनी सौ. प्रांजली लहेनसिंग पाटील या उत्तीर्ण झाल्या. अंध विद्यार्थिनींमधून पात्र ठरणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. याचा सर्व पदवीधर विद्यार्थ्यांनी योग्य वयात उपयोग करून घ्यावा. त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळू शकते.
कोटीशः प्रणाम !
• सनातनच्या ७७ व्या संत पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी यांची आज पुण्यतिथी
• छत्तीसगड येथील सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंह इंगळे यांचा आज वाढदिवस
• सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर यांचा आज वाढदिवस
कोटी कोटी प्रणाम !
• शेगाव येथील थोर संत श्री गजानन महाराज यांचा आज प्रकटदिन
• पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांचा आज वाढदिवस
कोटीशः प्रणाम !
• संत निवृत्तीनाथ यांची आज जयंती
• आज गुरुप्रतिपदा
• गाणगापूर यात्रा (कर्नाटक)
• श्री नृसिंहसरस्वती श्रीशैल यात्रा गमनदिन