कोटीशः प्रणाम !

सनातन आश्रम, देवद येथील सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा यांचा आज वाढदिवस

९ ऑगस्ट २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.