कोटीशः प्रणाम !

सनातनच्या ७७ व्या संत पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी यांची आज पुण्यतिथी

पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी

छत्तीसगड येथील सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंह इंगळे यांचा आज वाढदिवस

३० एप्रिल २०१२ या दिवशी संतपदी विराजमान

पू. चत्तरसिंह इंगळे

सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर यांचा आज वाढदिवस

२२ फेब्रुवारी २०१७ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.