‘सीएए’ राज्यांमध्ये लागू झाल्यानंतरच परिवर्तन होईल !

श्री. जय आहुजा, अध्यक्ष, ‘निमित्तेकम्’

‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा) झाल्यामुळे १९५५ च्या कायद्यामधील पाकिस्तानसह अन्य देशांतील अल्पसंख्यांक जे लाभार्थी होते, तेच आज लाभार्थी आहेत. त्यामुळे हा कायदा मुसलमानविरोधी असल्याचे खोटे पसरवले जात आहे.  हा कायदा राज्यांमध्ये लागू झाल्यानंतर देशात परिवर्तन होऊ शकते. असे झाले, तर जे लोक शरणार्थी किंवा गरीब होते, त्यांच्या पृथ्वीवरील अस्तित्वाला मान्यता मिळाल्यासारखे आहे. ‘सीएए’मुळे सहस्रो शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळणार आहे.

– श्री. जय आहुजा, अध्यक्ष, ‘निमित्तेकम्’