पुणे – व्यवसायासाठी कर्ज मिळत नसल्याने २० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देणार असल्याचे सांगितले आणि कर्ज संमतीसाठी एका व्यक्तीकडून २ कोटी रुपये मागितले; पण कर्ज दिलेच नाही. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून आरोपीला अटक केली. आकाश पाटील असे त्याचे नाव असून त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडीही मिळाली आहे.
संपादकीय भूमिकाअशा आमिषांना भुलू नका ! |