कॅनडातील मुसलमान संघटनेची कॅनडाच्या सरकारकडे मागणी
ओटावा (कॅनडा) – कॅनडा आणि भारत यांच्यात चालू असलेल्या वादामध्ये आता कॅनडातील मुसलमान संघटनेने खलिस्तानी शिखांना समर्थन घोषित केले आहे. ‘नॅशनल कौन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिम्स (एन्.सी.सी.एम्.) या संघटनेने ‘जागतिक शीख संघटना’ यांच्या समवेत कॅनडाच्या सरकारकडे भारताच्या विरोधात ४ मागण्या केल्या आहेत. यात भारतातील कॅनडाच्या राजदूतांना त्वरित माघारी बोलावणे, कॅनडातील भारताताच्या राजदूतांची हकालपट्टी करणे, कॅनडा आणि भारत यांच्यातील व्यापाराविषयीच्या चर्चेवर बंदी घालणे अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणे यांचा समावेश आहे.
“Recall Canadian envoy, expel Indian envoy, freeze trade, ban RSS”: Encouraged by Trudeau, Canadian Muslim and Sikh groups make demandshttps://t.co/ciMHCFrGc9
— OpIndia.com (@OpIndia_com) September 20, 2023
संपादकीय भूमिकाअशा प्रकारच्या मागण्या करून कॅनडातील मुसलमान संघटना भारतद्वेषाचा कंड शमवून घेण्याचा प्रयत्न करत आहे ! |