
नवी देहली – माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांनी ट्वीट करून भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या गणवेशावर ‘भारत’ लिहिण्याची मागणी केली. सेहवाग यांनी म्हटले, ‘टीम इंडिया’ नाही ‘टीम भारत’ ! भारताच्या खेळाडूंच्या ‘टी शर्ट’वर ‘भारत’ लिहिलेले असावे.’ भारताचे माजी क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर यांनीही याला अनुमोदन देत ‘सरकारने याविषयी निर्णय घ्यावा’, असे म्हटले आहे.
Team India nahin #TeamBharat.
This World Cup as we cheer for Kohli , Rohit , Bumrah, Jaddu , may we have Bharat in our hearts and the players wear jersey which has “Bharat” @JayShah . https://t.co/LWQjjTB98Z— Virender Sehwag (@virendersehwag) September 5, 2023
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !