अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ वादळ पाकिस्तानकडे सरकले !
नवी देहली – यंदाचा मोसमी पाऊस केरळमध्ये पोचला असल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याने दिली आहे. केरळमध्ये १ जून या दिवशी पोचणारा मोसमी पाऊस या वर्षी एक आठवडा उशिरा पोचला आहे.
मानसून केरल पहुंचा, पूरे राज्य में बारिश: कुछ घंटों में कर्नाटक-तमिलनाडु पहुंच जाएगा, उत्तर भारत में एक हफ्ते बाद आएगा#monsoon #Kerala
पढ़ें पूरी खबर – https://t.co/TAiQjmmwdv pic.twitter.com/5sNr1LPKzn
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 8, 2023
अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ वादळाने मोसमी पावसाचा मार्ग अडवला होता. आता हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने गेल्यामुळे केरळमधील मोसमी पावसाचा मार्ग मोकळा झाला.