नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि तेथे सापडलेले शिवलिंग किती जुने आहे ?, याची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.
https://t.co/Ib1wvd0Bqk : सुप्रीम कोर्ट ने शिवलिंग की कार्बन डेटिंग के आदेश पर लगाई रोक, HC ने दिया था आदेश #GyanvapiMosqueCase #SupremeCourt #AllahabadHighCourt pic.twitter.com/BSin811gEL
— Dainik Jagran (@JagranNews) May 19, 2023
अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वी हे सर्वेक्षण आणि चाचणी करण्याची अनुमती दिली होती. याला ज्ञानवापी मशीद प्रबंधन समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.