कोच्ची (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाचे, तसेच केंद्रशासनाचे ज्येष्ठ अधिवक्ता गोविंद भरतन् यांचे १ एप्रिल या दिवशी निधन झाले. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात यकृताच्या आजारावर उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला.
Bharatmata has lost a staunch nationalist and a devout Hindu today. Adv Govind Bharathan ji was a pillar of support to the Hindu Janajagruti Samiti. We share the grief of Adv Bharathan’s family. We pray to God to grant his atma sadgati.
Om Shanti 🙏 pic.twitter.com/MCUKHyDIHb— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) April 1, 2023
गोविंद भरतन् हे ‘भारतीय वाक्य परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष होते. मंदिरांशी संबंधित अनेक खटले त्यांनी लढवले आहेत. हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित करण्यात येणार्या हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते नेहमी सहभागी होत असत.