साधकांना सूचना !

सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत् सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.
१. ग्रंथसूची प्रकार १
ही सूची केवळ मराठी भाषेतील ग्रंथांची आहे. यामध्ये ग्रंथांच्या नावापुढे केवळ पृष्ठसंख्या आणि मूल्य दिले आहे.
२. ग्रंथसूची प्रकार २
ही सूची मराठीसह अन्य सर्व भाषांतील ग्रंथांची आहे. या सूचीमध्ये ग्रंथ कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहे, हे देण्यात आले आहे.
वरील सूची नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. साधकांनी ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने, वाचनालये आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार योग्य प्रकारची सूची अधिकाधिक उपयोगात आणून धर्मशिक्षण देणारे सनातनचे ग्रंथ समाजात पोेचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांना सूचना : उद्या अमावास्या आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : योग-आयुर्वेद
साधकांना सूचना : दोन दिवसांनी अमावास्या आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : विस्थापित हिंदु साहाय्य
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !