फलक प्रसिद्धीकरता
भाजपशासित राज्यांत जिथे जिथे ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा बनला, तो घटनाविरोधी आहे, असे फुकाचे वक्तव्य एम्.आय.एम्.चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाशिकमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.