‘हिंदु समाजाने हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी केल्याने ज्या संघटनेला पैसा जातो, ती ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना भारताच्या विरोधात कारवाई करत आहे. आपण एक जरी हलाल उत्पादन खरेदी केले, तरी राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखे आहे. सौंदर्यप्रसाधने वापरण्यास कुराणला मान्यता नसूनही ती हलाल प्रमाणित करण्यात आली आहेत.’ (८.१२.२०२१)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > हलाल उत्पादनांची खरेदी म्हणजे राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखे ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
हलाल उत्पादनांची खरेदी म्हणजे राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखे ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
नूतन लेख
सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाच्या मर्यादा विज्ञानाने मिळवलेल्या ज्ञानापेक्षा निश्चितपणे अमर्याद असणे !
३८ सहस्र ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात प्रत्येक हिंदूच्या घरात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचा संकल्प करूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
अंनिसवाले याची उत्तरे देतील का ?
आकाश म्हणजे शब्दगुण आणि मूर्त द्रव्यांचा अवकाश !
हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांवरची श्रद्धा मोडून टाकणारे तथाकथित विचारवंत अन् शहाणे !
सर्वच राष्ट्रीय कार्यक्रम तिथीनुसार साजरे करा !