श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपात देवस्थान समितीच्या वतीने गाय-वासराची पूजा !

श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपात गायीची पूजा करतांना सचिव श्री. शिवराज नाईकवाडे
श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपात गायीची पूजा करून झाल्यावर उपस्थित सचिव श्री. शिवराज नाईकवाडे, तसेच अन्य

कोल्हापूर – या निमित्ताने श्री महालक्ष्मी मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने गरुड मंडपात गाय-वासरू यांची पूजा करण्यात आली. या प्रसंगी समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.