‘व्यक्तीच्या शरिराचे कार्य चालण्यासाठी आवश्यक घटक कोणते ? यात आत्म्याचे कार्य कोणते ?’, यांसंदर्भात देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त झाले. ते येथे दिले आहे.
श्री. राम होनप
१. व्यक्तीच्या शरिराचे कार्य चालण्यासाठी आवश्यक घटक, त्यांचे कार्य आणि प्रमाण
२. आत्म्याचे कार्य
व्यक्तीच्या शरिरातील अन्न, पाणी आिण वायू यांचे नियंत्रण आत्मा, म्हणजेच स्वतः ईश्वर करतो.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०२५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.