भक्तीचे माहेरघर पंढरपूर

पुंडलिकाच्या भेटीला आलेला पांडुरंग पहिला वारकरी ठरला; म्हणून या भेटीला ‘महायोग’ म्हणतात. पंढरपूरच्या पांडुरंगाचे हे स्थान म्हणजे भक्त कसा असावा, हे दाखवणार्‍या वारकर्‍याचे महत्त्व दर्शवणारे स्थान आहे. त्यामुळे पंढरपूर हे भक्तीचे माहेरघर आहे. – सौ. वैष्णवी बधाले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.