
स्वतःच्याच धर्माला, संस्कृतीला आणि परंपरेला नावे ठेवणारा (शिव्या देणारा) माणूस हिंदु समाजात जेवढा सापडेल तितका इतर समाजात आढळत नाही. आमचेच दोष दाखवायचे आणि त्याचे भूषण मिरवायचे, स्वतःला बुद्धीवादी प्रगत विचारांचा आणि सुधारक समजायचे, ही आत्मघातकी प्रवृत्ती आम्हा हिंदु समाजात पुष्कळ ! त्यामुळे सगळी अनुकूलता असून आम्ही दैन्य भोगत आहोत.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !