इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या पुरामध्ये आतापर्यंत ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. तसेच ३० लाख लोक बेघर झाले आहेत.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > पाकमध्ये पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित
पाकमध्ये पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित
नूतन लेख
पाकिस्तानमध्ये निःशुल्क शिधावाटपाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार
पाकिस्तानमध्ये शीख व्यापार्याची हत्या !
अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करतांना झालेल्या दुर्घटनेत ८ जण ठार
अमेरिकेतील ५६ मोठ्या शहरांतील नागरिकांचे गावांकडे स्थलांतर !
शस्त्रधारी मुसलमान मुलांच्या व्हिडिओ संदेशातून गीर्ट विल्डर्स यांना मारण्याची धमकी !
रशिया भारतासमवेतचे संबंध अधिक दृढ करणार !