खासदारांच्या घरावर मोर्चे काढण्याचे अधिकार कुणी दिले ? – आमदार दीपक केसरकर

दीपक केसरकर

मुंबई – खासदारांच्या घरांवर मोर्चे काढण्याचे अधिकार कुणी दिले ? यामुळे कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. लोकांच्या घरांवर मोर्चे काढून आंदोलन करणे आतातरी थांबवा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत केली.