‘नेहरू म्हणजे फुगवलेले ‘ब्राऊनसाहेब’ (भारतीय साहेब) होते. नेहरूवाद म्हणजे साम्राज्यवादी विचारसरणीचे एकत्रित रूप आहे. भारतावर झालेल्या ख्रिस्ती आणि इस्लाम यांच्या आक्रमणाचा प्रभाव त्यांच्या विचारसरणीवर पडला आहे. भारत जगवायचा असल्यास नेहरूवादाला विरोध केलाच पाहिजे, यात तीळमात्र शंका नाही. भारतीय नागरिक, देश आणि संस्कृती यांच्या विरोधात नेहरूवादाने केलेल्या स्वतःच्याच पापाच्या ओझ्याखाली चिरडून तो नष्ट व्हायला आरंभ झालाच आहे. नेहरूवाद समूळपणे फेटाळल्यास भारत अधोगतीपासून वाचेल.’
– (कै.) पू. सीताराम गोयल