मुसलमान आणि ख्रिस्ती यांना अल्पसंख्यांक म्हणून विशेष सुविधा देऊन हिंदूंची प्रतारणा केली जात आहे. अल्पसंख्यांक दर्जा हा अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद १४ अनुसार सर्वांना समान अधिकार असल्याने विशिष्ट समुदायाला विशेष सुविधा देणे बंद केले पाहिजे.