मुंबई – ओला-उबर या खासगी प्रवासी वाहतूक आस्थापनांमध्ये बहुतेक चालक हे हिंदू नाहीत, हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे मत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे. याविषयी त्यांनी ट्वीट केले आहे.
Why companies like Ola,Uber not hiring Hindus?
What is the idea behind it ?
Have Mumbaikars noticed this.. most of the drivers r not Hindus..
Isn’t this a security threat?
We need to act before it’s too late!— nitesh rane (@NiteshNRane) April 8, 2022
त्यात त्यांनी म्हटले, ‘‘ओला-उबर यांसारखी आस्थापने हिंदूंना नोकरी का देत नाहीत ? त्यामागची नेमकी कल्पना काय आहे ? त्यांचे बहुतेक चालक हिंदु नाहीत, हे मुंबईकरांच्या लक्षात आले आहे का ? हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक नाही का ? विलंब होण्याआधीच आपल्याला काहीतरी करण्याची आवश्यकता आहे.’’