स – ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ असे स्वतः असणारे आणि इतरांनाही घडवणारे
त्य – त्यागी वृत्ती असलेले आणि इतरांनाही त्याग करायला शिकवणारे
वा – वासुदेवाच्या अनुसंधानात राहून इतरांनाही अनुसंधानात ठेवणारे
न – नम्रता हा गुण प्रत्येक कृतीतून दाखवून देणारे
क – कनवाळू अन् कृपाळू स्वभावाने प्रत्येक साधकाला आपलेसे करणारे
द – दयाघन भगवंताप्रमाणे साधकांना दिव्य अनुभूती देणारे
म – मर्म साधनेचे शिकवून सर्वांना साधनेत पुढे पुढे नेणारे
– श्रीमती वैशाली पारकर, कुडाळ सेवाकेंद्र, जिल्हा सिंधुदुर्ग. (१०.३.२०२२)