परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘म्हातारपणी मुलगा-सून काळजी घेतात; म्हणून त्यांचे कौतुक करणारे वयोवृद्ध जन्मभर आणि मृत्यूनंतरही काळजी घेणार्‍या देवाला मात्र विसरतात !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)