
कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनसमवेतच्या युद्धाच्या २७ व्या दिवशी युक्रेनच्या खरसॉन शहरात आंदोलन करणार्या निःशस्त्र नागरिकांवर गोळीबार केल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत गोळीबाराच्या वेळी नागरिक जीव वाचवण्यासाठी पळापळ करतांना दिसत आहेत. दुसरीकडे युक्रेनची राजधानी कीवमधील एका व्यापारी संकुलावर रशियन सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात अनुमाने ८ जणांचा मृत्यू झाला.
🔴 Russian troops ‘open fire on Ukrainian protesters’:
+ One hurt after gunfire and stun grenade explosions ring out at Kherson demonstration
UKRAINE LATEST: https://t.co/rNQMPVwsUy pic.twitter.com/rsrPUx62if
— Daily Mail Online (@MailOnline) March 21, 2022
रशियाला युक्रेन नागरिकांकडून मोठा विरोध केला जात आहे. समोर आलेल्या अन्य एका व्हिडिओत खरसॉन भागात रशियन सैन्यासमोर स्थानिक नागरिक गोळा होऊन घोषणाबाजी करतांना दिसून येत आहेत. समोरून येत असलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे भेदरलेले रशियन सैन्य त्यांच्या गाड्या मागे हटवतांनाही या व्हिडिओत दिसत आहेत.
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड