विचार स्वातंत्र्य आणि राजकीय पक्षांची अनभिज्ञता !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘विचारस्वातंत्र्य म्हणजे ‘दुसर्‍याला दुखवायचे’ किंवा ‘धर्माच्या विरुद्ध बोलायचे स्वातंत्र्य नाही’, हेही स्वातंत्र्यापासून गेली ७४ वर्षे भारतावर राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाच्या लक्षात आले नाही !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले