मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. २७ डिसेंबर या दिवशी अधिवेशनात त्या उपस्थित होत्या.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण, सोमवारीच अधिवेशनात लावली होती हजेरी @VarshaEGaikwad #MaharashtraAssembly #COVID19 https://t.co/wmOkgIFtzz pic.twitter.com/28iQ6Dmry1
— Divya Marathi (@MarathiDivya) December 28, 2021
I learned today that I tested positive for COVID-19 after first feeling symptoms yesterday evening. My symptoms are relatively mild. I’m fine and have isolated myself. Request those who met me the past few days to take precautions.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 28, 2021
अनेक मंत्री त्यांच्या संपर्कात आल्याने अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी चिंतेचे वातावरण निर्माण झाले. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.