हिंदुत्वाऐवजी ‘भारतियत्व’आल्याने हिंदू अस्मिताशून्य, पुरुषार्थहीन आणि भ्याड होणे !

 

‘मोठ्यामोठ्यांना आज ‘हिंदु’ म्हणवून घेण्याची लाज वाटते; म्हणून आमचेच बांधव आमच्यावर उलटून पडतात; मग भारतीय म्हणून स्वतःला संबोधू लागतात. आता हिंदुत्वाऐवजी ‘भारतियत्व’ आले. वैदिक वा सनातन हिंदु संस्कृती नव्हे, आधुनिक भारतीय संस्कृती म्हणतात. ‘गंगा-यमुना संस्कृती’ म्हणजे भेसळ संस्कृती मानतात. हे आमचे पराकोटीचे मानसिक अधःपतन आहे. आज हिंदू अस्मिताशून्य, पुरुषार्थहीन, भ्याड होतो आहे आणि किडा-मुंग्यांसारखा मरतो आहे.’

– (साभार : मासिक ‘घनगर्जित’,जानेवारी २०२०)