पाकच्या हिंदुद्वेषाला विरोध केव्हा करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

पाकमध्ये दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात एका पत्रकाराने सांगितले की, पाकमधील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये हिंदुद्वेष शिकवला जात आहे. माझ्या मुलाने मला ‘आपण सिंधमध्ये रहातो, तर आपण हिंदूंना ठार का मारत नाही ?’, असा प्रश्न विचारला.