१४ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (आठवा दिवस)

नवरात्रोत्सव (आज आठवा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

यया विना जगत्सर्वं मूकमुन्मत्तवत्सदा ।
या देवी वागधिष्ठात्री तस्यै वाण्यै नमो नमः ।।

अर्थ : जिच्या विना संपूर्ण जग मूक आणि विवेकशून्य होऊन जाईल, त्या वाणीच्या अधिष्ठात्री असणार्‍या देवी सरस्वतीला नमस्कार असो.