१२ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (सहावा दिवस)

नवरात्रोत्सव (आज सहावा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ।।

अर्थ : हे देवी नारायणी, तुला शरण आलेल्या दीन, दुःखी भक्तांचे तू रक्षण करतेस, तसेच त्यांची सर्व दुःखे नाहीशी करतेस, तुला आमचा नमस्कार असो.