या नवरात्रोत्सवात हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष युवती शौर्यजागृती व्याख्यान
हिंदु स्त्रियांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी, ‘आदिशक्तीच्या दुष्टसंहारक अवतारी कार्याचे स्मरण करून, स्वत:तील शौर्याची जागृती होण्यासाठी, या नवरात्रीत आदिशक्तीचा जागर करुया’ !
व्याख्यानाचे विषय
- आदिशक्तीने केलेले दुष्टनिर्दालन !
- हिंदूंमध्ये शौर्यजागृतीची आवश्यकता !
- स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे काळाची आवश्यकता !
- हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता !
तारण्या भारतभूमीला, आदिशक्तीच वरदायिनी ।
स्थापण्या हिंदु राष्ट्रा, आता प्रकटली भवानी ।।
आदिशक्तीचा जागर करून शौर्यजागृती करण्यासाठी सिद्ध व्हा !
वार आणि वेळ : मंगळवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ७ वाजता
या व्याख्यानात सहभागी होण्यासाठी आजच संपर्क करा : ७०५८८८५६१०
अवश्य भेट द्या : Youtube.com/hindujagruti