गुरुदेव, कृतज्ञ हूं मैं आपके चरणों में ।

परात्पर गुरु डॉ. आठवले

साधकांमध्ये भाव-भक्तीचे बीज रुजवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ

गुरुदेव, कृतज्ञ हूं मैं आपके चरणों में ।
कितना किया आपने हमारे लिए ॥ १ ॥

मुझे अपना लिया ।
मुझे चरणों के पास लिया ॥ २ ॥

हूं मैं कृतज्ञ आपके चरणों में ।
हूं कृतज्ञ, हूं कृतज्ञ, हूं कृतज्ञ ॥ ३ ॥

हे शशीधरा, जगण्याची नवी उमेद देतोस तू ।

नभ येऊनी झाकतात तुला । झाकोळला जातोस तू ॥ १ ॥

दूर सारूनी त्यांना । तेजोमय होतोस तू ॥ २ ॥

तेज:पुंज प्रकाश दावूनी । नव्या दिशा दाखवतोस तू ॥ ३ ॥

हे शशीधरा (चंद्रा), अंधाराला दूर सारूनी । जगण्याची नवी उमेद देतोस तू ॥ ४ ॥

– कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (वय १३ वर्षे), पुणे (२.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक