पुणे – येथील विविध अवैध व्यवसायांसमवेत सराईत गुन्हेगारांविरुद्ध २८ जानेवारी या दिवशी संपूर्ण शहरात धाडसत्र राबवत जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ६३ जणांना अटक केली असून २ लक्ष रुपयांच्या साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे. यासाठी वेगवेगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची पथके सिद्ध करण्यात आली होती. या कारवाई अंतर्गत ४८० गुन्हे नोंद करून ४६ सहस्र रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाईत पुण्यात ६३ गुन्हेगारांना अटक
अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाईत पुण्यात ६३ गुन्हेगारांना अटक
नूतन लेख
दारूसाठी मंदिरातून ३५ सहस्र रुपये चोरणार्या युवकाला अटक !
आमदार संतोष बांगर यांच्यासह ३० जणांवर गुन्हे नोंद !
नागरिकांच्या उपोषणानंतर लक्ष्मीवाडी, कुडाळ येथील गॅस केंद्र अवैध असल्याचे घोषित
अमेरिकेमध्ये पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
बांगलादेशातील मंदिरातील दागिने चोरणार्याने दागिने केले परत !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या नेत्या असलेल्या मुसलमान महिलेला पतीने घरातून बाहेर काढले !