पुणे – राज्यातील साहित्य संस्थांच्या अनुदानावर कोरोनाचा प्रभाव पडला असून शासनाच्या वतीने पहिल्या टप्प्यामध्ये १० लाख रुपयांपैकी केवळ १ लाख रुपयांच्या अनुदान रकमेचे वितरण ७ संस्थांना करण्यात आले आहे. यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ यांसह कोकण मराठी साहित्य परिषद आणि कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद या साहित्य संस्थांचा समावेश आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सारे ठप्प असतांना अनुदानाच्या तुटपुंज्या रकमेवर साहित्य संस्था कशा चालवायच्या ?, असा प्रश्न संस्थाचालकांनी उपस्थित केला आहे.

जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)