फलक प्रसिद्धीकरता
पुण्यातील ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’त ‘हिंदु धर्मापेक्षा ख्रिस्ती धर्म चांगला आहे’, असा अपप्रचार करत ‘कृपासनम’ नावाची पत्रके वाटणार्या सुनील वर्गीस आणि प्रतिमा वर्गीस या दांपत्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- पुणे येथील ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’त ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्या पती-पत्नीवर गुन्हा नोंद
https://sanatanprabhat.org/marathi/1060772.html
भारतातील मुसलमान असे कधी बोलणार ?
काँग्रेसने चर्च आणि मशिदी येथेही सीसीटीव्ही लावावेत !
बांगलादेशातील हिंदूंना वाली कोण ?
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
भारतात लाचखोरांना अशी शिक्षा कधी होणार ?
अशांना कारागृहात डांबले पाहिजे !