कोलकाता (बंगाल) – बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी एसके अजीजुल आणि भदाई शेख या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली. ही घटना देवानदिघी येथे घडली, जिथे ही महिला गेल्या दीड महिन्यापासून नातेवाइकांकडे रहात होती.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार पतीचा शोध घेण्यासाठी ती ६ जुलैला संध्याकाळी घराबाहेर पडली होती, त्यानंतर ती बेपत्ता झाली. ७ जुलैला सकाळी तिचा मृतदेह कालव्याशेजारील शेतात आढळला.

Belur Chennakeshava Temple Theft : कर्नाटकातील ऐतिहासिक चन्नकेशव स्वामी मंदिराच्या दानपेटीतील १ लाख ९८ सहस्र रुपये चोरणार्याला अटक
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासात काम करणार्या २३ कर्मचार्यांचे त्यागपत्र
Railway Viral Video : समोसा खाण्यासाठी रेल्वे चालकाने रेल्वेगाडी थांबवल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा ! – रेल्वे विभाग
‘एआय’ आधारित पाळत ठेवणार्या यंत्रणेमुळे अनंतनागमध्ये ३ संशयित आतंकवाद्यांना अटक
Baglamukhi Temple Fund Theft : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी शक्तिपीठात दानाची चोरी : ३ वर्षे बनावट समिती गोळा करत होती देणगी !
Kerala Student Murder : उझबेकिस्तानमध्ये धर्मांतरास नकार दिल्याने धर्मांध मुसलमानाकडून केरळम्स्थित तरुणीची हत्या