दानपेटीतील दानाच्या मोजणीच्या चित्रीकरणासाठी आला होता आरोपी !

हासन (कर्नाटक) – बेळुरू शहरातील ऐतिहासिक चन्नकेशव स्वामी मंदिराच्या दानपेटीतील १ लाख ९८ सहस्र रुपयांची चोरी दानपेटीतील दानाच्या मोजणीच्या चित्रीकरणासाठी आलेल्या व्यक्तीने केल्याची घटना उघडकीस आली. ‘कर्नाटक वन’ केंद्राचा मालक नीलकंठ हा दानपेटी मोजणीच्या चित्रीकरणासाठी आला होता. त्याच्या हालचाली पाहुन संशय आल्याने धर्मादाय विभागाच्या कर्मचार्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्यातील दृश्ये पडताळली असता हा प्रकार उघड झाला. तहसीलदार श्रीधर कंकनवाडी यांनी बेळुरू पोलिसांना माहिती दिल्यानंतर नीलंकठ याला अटक करण्यात आली.
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासात काम करणार्या २३ कर्मचार्यांचे त्यागपत्र
Railway Viral Video : समोसा खाण्यासाठी रेल्वे चालकाने रेल्वेगाडी थांबवल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा ! – रेल्वे विभाग
‘एआय’ आधारित पाळत ठेवणार्या यंत्रणेमुळे अनंतनागमध्ये ३ संशयित आतंकवाद्यांना अटक
Bengal Gang Rape : बंगालमध्ये आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्या: २ वासनांध मुसलमानांना अटक
Baglamukhi Temple Fund Theft : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी शक्तिपीठात दानाची चोरी : ३ वर्षे बनावट समिती गोळा करत होती देणगी !
UP Temple Bell Theft : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील बुद्धेश्वर मंदिराचा सेवादारच निघाला घंटाचोर !