अयोध्या – श्रीराममंदिरातील दान चोरी प्रकरणाशी संबंधित मिळालेल्या नवीन माहितीनुसार मंदिरातील दानाची मोजणी करणार्या २३ कर्मचार्यांनी एकाच वेळी नोकरी सोडली आहे. या सर्व कर्मचार्यांची एका कार्यदायी संस्थेच्या (‘कंत्राटदार एजन्सी’च्या) माध्यमातून मंदिरात नियुक्ती करण्यात आली होती.
१. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोकरी सोडलेल्या सर्व कर्मचार्यांचे म्हणणे आहे की, दान चोरीच्या वादानंतर मंदिरात अनेक नियमांमध्ये पालट करण्यात आले. एवढेच नाही, तर त्यांचे मानधनही घटवण्यात आले.
२. या सर्व कर्मचार्यांनी एकत्र बैठक घेऊन या पालटांना विरोध केला आणि श्रीराममंदिर प्रशासनाच्या अधिकार्यांसमोर त्यांच्या मागण्या मांडल्या.
३. त्या वेळी त्यांच्या मागण्या ऐकल्या गेल्या नाहीत. त्यामुळे विरोध म्हणून शेवटी २३ कर्मचार्यांनी एकत्र त्यागपत्र दिले.

Belur Chennakeshava Temple Theft : कर्नाटकातील ऐतिहासिक चन्नकेशव स्वामी मंदिराच्या दानपेटीतील १ लाख ९८ सहस्र रुपये चोरणार्याला अटक
Railway Viral Video : समोसा खाण्यासाठी रेल्वे चालकाने रेल्वेगाडी थांबवल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा ! – रेल्वे विभाग
‘एआय’ आधारित पाळत ठेवणार्या यंत्रणेमुळे अनंतनागमध्ये ३ संशयित आतंकवाद्यांना अटक
Bengal Gang Rape : बंगालमध्ये आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्या: २ वासनांध मुसलमानांना अटक
Baglamukhi Temple Fund Theft : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी शक्तिपीठात दानाची चोरी : ३ वर्षे बनावट समिती गोळा करत होती देणगी !
UP Temple Bell Theft : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील बुद्धेश्वर मंदिराचा सेवादारच निघाला घंटाचोर !