(‘एआय’ म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स – कृत्रिम बुद्धीमत्ता)

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अनंतनाग पोलिसांनी सरबल येथे कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे चालणार्या ‘फेशियल रेकग्निशन सिस्टम’ने (चेहरा ओळखणार्या यंत्रणेने) संशयास्पद म्हणून चिन्हांकित केल्यानंतर ३ संशयित ‘ओव्हरग्राउंड वर्कर्स’ना (जी व्यक्ती उघडपणे सामान्य नागरिक म्हणून रहाते; पण गुपचूपपणे आतंकवादी गटांना साहाय्य करते) अटक केली.
अधिकार्यांनी सांगितले की, मुख्य ठिकाणांवर बसवण्यात आलेल्या फेशिअल रेकग्निशन यंत्रणेने या तिघांची ओळख पटवली, ज्यावरून पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची ओळख पडताळली आणि नंतर त्यांना अटक केली.
सुरक्षायंत्रणांनी दुजोरा दिला आहे की, या वर्षी ६०० हून अधिक एआय-सक्षम कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी, संशयास्पद हालचाली शोधण्यासाठी आणि पसार व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी एक विस्तृत देखरेख करतात.
Belur Chennakeshava Temple Theft : कर्नाटकातील ऐतिहासिक चन्नकेशव स्वामी मंदिराच्या दानपेटीतील १ लाख ९८ सहस्र रुपये चोरणार्याला अटक
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासात काम करणार्या २३ कर्मचार्यांचे त्यागपत्र
Railway Viral Video : समोसा खाण्यासाठी रेल्वे चालकाने रेल्वेगाडी थांबवल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा ! – रेल्वे विभाग
Bengal Gang Rape : बंगालमध्ये आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्या: २ वासनांध मुसलमानांना अटक
Baglamukhi Temple Fund Theft : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी शक्तिपीठात दानाची चोरी : ३ वर्षे बनावट समिती गोळा करत होती देणगी !
UP Temple Bell Theft : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील बुद्धेश्वर मंदिराचा सेवादारच निघाला घंटाचोर !