कडप्पा (आंध्रप्रदेश) – शहरातील ‘अल्मासपेट सर्कल’चे नाव ‘टिपू सुलतान’ ठेवण्याच्या हालचाली चालू झाल्याने येथील परिस्थिती स्फोटक बनली आहे. मोठ्या संख्येने मुसलमान ९ मे या दिवशी अल्मासपेट सर्कलवर जमले होते, तर दुसरीकडे हिंदु संघटनांनी या चौकाचे नाव ‘हनुमान चौक’ करण्याची मागणी केल्याने तणाव वाढला होता.
🚨 Hindus oppose naming a square after Tipu Sultan in Andhra Pradesh’s Kadapa city and demand it be named “Hanuman Circle” instead.
Fanatic mob attacked Hindus
People are questioning why, under a Telugu Desam–BJP coalition government, Hindus should still be forced to protest… pic.twitter.com/9KExQo0H7r
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 10, 2026
१. महापालिकेने यापूर्वी सर्कलचे नाव टिपू सुलतान करण्याचा प्रस्ताव संमत केला होता; मात्र या प्रस्तावाच्या कार्यवाहीला विलंब होत असल्याचा आरोप करत मुसलमान संघटना आणि काँग्रेस नेते यांनी आंदोलन चालू केले. मोठ्या संख्येने मुसलमान त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी प्रशासनाने दिलेले आश्वासन त्वरित पूर्ण करण्याची मागणी करत आहेत.
२. दुसरीकडे, भाजप आणि अनेक हिंदु संघटना यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. टिपू सुलतानच्या नावाला आक्षेप घेत हिंदु संघटना रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी या चौकाचे नाव ‘हनुमान चौक’ ठेवण्याची मागणी केली. या वेळी दोन्ही गट समोरासमोर आले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अल्मासपेट परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता.

महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी