‘आयक्यूएअर’ या स्विस हवा गुणवत्ता तंत्रज्ञान आस्थापनाचा अहवाल

नवी देहली – ‘आयक्यूएअर’ या स्विस हवा गुणवत्ता तंत्रज्ञान आस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या ८ व्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालात पाकिस्तान जगातील सर्वांत प्रदूषित देश असून बांगलादेश आणि ताजिकिस्तान अनुक्रमे दुसर्या अन् तिसर्या क्रमांकाचे प्रदूषित देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सूचीमध्ये भारताचा क्रमांक सहावा आहे. चीन २० व्या, अमेरिका १२० व्या, तर ११० व्या क्रमांकावर ब्रिटन आहे.
🌫️ Air Pollution Rankings Out!
🇵🇰 Pakistan is now the most polluted country in the world, while 🇮🇳 India ranks 6th – as per a report by Swiss air quality tech firm IQAir.
⚠️ But the discussion shouldn’t stop at physical pollution alone…
🧠 What about spiritual and cultural… pic.twitter.com/8RWwBFMn26
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 26, 2026
जगातील सर्वाधिक २५ प्रदूषित शहरे भारत, पाकिस्तान आणि चीन या देशांमध्ये आहेत. सर्वाधिक ४ प्रदूषित शहरांपैकी ३ शहरे भारतात आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सर्वाधिक प्रदूषित शहरे
उत्तरप्रदेशातील लोनी, चीनमधील होतान, मेघालयातील बर्निहाट, देहली आणि पाकिस्तानातील फैसलाबाद या क्रमांकाने सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत.
संपादकीय भूमिकाभौतिक प्रदूषणांच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक प्रदूषणाचाही अहवाल आता प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. तशा प्रकारचा अहवाल प्रसिद्ध केला, तर अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देश, तसेच मध्यपूर्व येथील देश सर्वाधिक प्रदूषित आहेत, असेच निष्पन्न होईल ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !