
कॅराकास (व्हेनेझुएला) – व्हेनेझुएलामध्ये २४ जूनच्या रात्री ७.२ आणि ७.५ ‘रिक्टर स्केल’ तीव्रतेचे भूकंप आले होते. यांमध्ये आतापर्यंत २३५ जण ठार झाले असून ४ सहस्र ३०० लोक गंभीर घायाळ झाले आहेत. यासंदर्भात व्हेनेझुएलाच्या संसदेचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, अधिकाधिक लोकांना वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आरंभीच्या धक्क्यांनंतर येणार्या भूकंपानंतरच्या धक्क्यांमुळे (‘आफ्टरशॉक्स’मुळे) क्षतिग्रस्त इमारती कोसळण्याचा धोका कायम आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्हेनेझुएलामधील विनाशकारी भूकंपामुळे बाधित झालेल्यांविषयी दुःख आणि संवेदना व्यक्त करत आपत्तीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम जाणून घेण्यासाठी व्हेनेझुएला सरकारच्या संपर्कात असल्याचे सांगितले.
व्हेनेझुएलाचे परराष्ट्रमंत्री इव्हान गिल यांनी साहाय्य आणि बचाव कार्य यांविषयी माहिती देतांना सांगितले की, सरकार आंतरराष्ट्रीय साहाय्य अन् समन्वय यांसाठी सर्व आवश्यक व्यवस्था करत आहे.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !