बालसाधकाला आलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि पू. जयराम जोशी यांच्यामधील चैतन्याची प्रचीती !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ७ – ८ मासांपूर्वी नागपूर येथे आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी माझ्याशी बोलतांना माझ्या खांद्यावर हात ठेवला. नंतर मी रामनाथी आश्रमात आल्यानंतर श्री भवानीदेवीच्या मंदिरात गेलो. तेव्हा मला अगदी तसाच स्पर्श माझ्या उजव्या खांद्यावर जाणवला.