१७.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आलेली अनुभूती

‘आपण एकादशीला महाविष्णूची पूजा करतांना श्रीविष्णूचा मंत्र म्हणतो, तसा श्रीविष्णुस्वरूप गुरूंची पूजा करतांना कोणता मंत्र म्हणायचा ?’, असा विचार करतांना मला श्री गुरूंसाठी म्हणायचा गायत्री मंत्र आतून स्फुरला.

साधना आणि परात्पर गुरुदेवांची अपार कृपा यांमुळे कठीण प्रसंगात स्थिर रहाणार्‍या पुणे येथील श्रीमती शैलजा खोपडे (वय ५६ वर्षे) !

आईचे निधन झाल्याचे समजल्यावर मी एकदम स्थिर आणि शांत होते. त्या वेळी माझ्या मोठ्या भावालाही कोरोना झाला होता. त्यामुळे घरात गंभीर परिस्थिती असतांनाही मला साधनेमुळे शांत रहाता आले.

‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले पुणे येथील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आतापर्यंत आलेल्या अनुभूती देत आहोत.

कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांमुळे लग्न टिकणे कठीण होत असणे !

‘जेवतांना आवडीचे पदार्थ खातांना थोडा वेळ सुख मिळते. वासनेचे सुखही काही तासच टिकते. याउलट साधना करणार्‍याला आयुष्यभर आनंद मिळतो.’

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती आणि साधनेच्या प्रयत्नांविषयी त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे सतत होत असतात. अशा वेळी त्यांची सेवा भावपूर्ण केल्यास सेवा करणार्‍यांना त्रास न होता आनंदच मिळणार किंवा त्यांना होत असणारे त्रासही न्यून होणार.’

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अमरसर (राजस्थान) येथील श्री कालिकामाता मंदिरात जाऊन घेतलेल्या देवदर्शनाचा वृत्तांत !

शुक्रवार, २४.७.२०२० या दिवशी सप्तर्षींनी अमरसर (राजस्थान) येथील श्री कालिकामाता मंदिरात जायला सांगितले. त्याप्रमाणे त्या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री कालिकामाता मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.

ईरोड, तमिळनाडू येथील कस्तूरी रंगनाथ मंदिरात करण्यात आलेल्या महालक्ष्मीदेवीच्या लक्षार्चनेत श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सहभागी होणे

‘श्री महालक्ष्मीदेवीचे मंत्र म्हणत देवीची पुष्पांनी अर्चना (देवीला फुले वहाणे) करणे म्हणजे लक्षार्चना होय.’

साधनेच्या प्रयत्नांची ताकदच आपत्काळात आपल्याला तारून नेईल !

आताच साधनेच्या प्रयत्नांची ताकद वाढवली, तरच आपण त्या आपत्काळात तरून जाऊ शकतो; अन्यथा नाही !

अग्निहोत्र करतांना गरुडदेवाला आहुती देण्याचा विचार मनात येताच सूक्ष्मातून सुवर्ण रंगाचा गरुड वर घिरट्या घालतांना दिसणे आणि त्याच वेळी त्याला आहुती पोचल्याचे जाणवणे

ज्या वेळी माझ्या मनात ‘गरुडदेवाला आहुती देऊया’, असा विचार आला, त्याच वेळी गरुडदेवाला सूक्ष्मातून ती आहुती पोचली होती. मला आहुती देण्याची प्रत्यक्ष कृती करावी लागली नाही आणि गरुडाने सूक्ष्म रूपातून तेथे येऊन त्याची पोचपावती दिली.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. रेखा माणगावकर यांनी क्षणोक्षणी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अस्तित्व !

व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना सौ. रेखा माणगावकर यांना अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अस्तित्व !