साधनेची तळमळ अन् संतांप्रती भाव असलेला आणि ५४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला यवतमाळ येथील कु. रुद्र चंद्रशेखर गोबाडे (वय १० वर्षे) !

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. रुद्र गोबाडे ५१ टक्के पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये त्याची पातळी ५४ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

पत्नीला साधनेत पूर्ण सहकार्य करणारे आणि प्रत्येक प्रसंगात तिला आधार देणारे श्री. विनीत सोपान पाटील !

आम्ही दोघेही नोकरी करत असल्याने केवळ स्वयंपाक करतांना बोलायला वेळ मिळायचा; पण ते तक्रार न करता मला स्वयंपाकात साहाय्य करायचे. त्यात त्यांना कधी न्यूनता वाटली नाही.

विनयशील, स्वतःत पालट करण्याची तळमळ असलेले आणि भावपूर्णरित्या सेवा करणारे सोलापूर येथील श्री. विक्रम लोंढे !

दळणवळण बंदीमध्ये चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात श्री. विक्रम लोंढे सहभागी होतात. त्यांच्यात आधीपासूनच साधकत्व आहे. येथील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

गो-प्रदक्षिणा

गोमातेचे दर्शन घेतल्यावर तिला नमस्कार करावा आणि प्रदक्षिणा घालावी. त्यामुळे सात द्वीपे असलेल्या पृथ्वीप्रदक्षिणेचे फळ मिळते.

प.पू. दास महाराज यांनी बालपणी केलेल्या खोड्या, त्यामुळे त्यांना भोगावे लागलेले शारीरिक त्रास आणि खोड्या केल्यावरही त्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी श्री. भांभूकाका जोशी यांच्याकडील मुलाचा स्वतःचे मूल म्हणून स्वीकार करणे’ याविषयी पाहिले. आजच्या अंकात ‘प.पू. दास महाराज यांनी बालपणी केलेल्या खोड्या, त्यांमुळे त्यांना भोगावे लागलेले शारीरिक त्रास’ यांविषयी पाहूया.

महामार्गाच्या भुयारी मार्गातून जातांना पांढर्‍या रंगाची साडी नेसलेली एक बाई समोर आल्यावर देवाच्या कृपेने रक्षण झाल्याची साधकाला अनुभूती येणे

‘गळ्यात हे पदक घातले आहेस; म्हणून वाचलास.’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांची किती काळजी घेतात !’ नंतर मी मागे वळून पाहिले, तर ती स्त्री दिसेनाशी झाली होती.’

सनातन संस्थेच्या वतीने दत्तजयंतीनिमित्त केरळमध्ये आयोजित केलेल्या दत्ताच्या ‘ऑनलाईन’ नामजपाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

दत्तजयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप आयोजित केला होता. त्या निमित्त केरळ येथील साधकांनी जिज्ञासूंना संपर्क करून त्यांना ‘दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व अन् मल्याळम् भाषेतील ‘दत्त’ लघुग्रंथ’, यांविषयी माहिती सांगून त्यांना ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपात सहभागी होण्यास सांगितले.

ध्यानाच्या वेळी नामजप करतांना बारामती येथील सौ. गौरी जोशी यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

ध्यानाच्या वेळी नामजप करतांना बारामती येथील सौ. गौरी जोशी यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

कोरोनाची तिसरी लाट येणार ?

गेले १ वर्षे १० मास कोरोनाशी झुंज देत असतांना जगभरातील देशांची कोरोना विषयत परिस्थिती निवळल्याने थोडा विसावा मिळतो न मिळतो, तोच ‘ओमिक्रॉन’चे (कोरोनाचा एक प्रकार) नवे संकट उभे राहिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनाविषयक मार्गदर्शन !

कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांमुळे लग्न टिकणे कठीण होत असणे !